🌻विचारधन🌻
" इंग्रजी माध्यमात शिकून बेगडी मोठेपणा मिळविण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच सिंहाचेे कातडे पांघरून जंगलाच्या राजाचा मान मिळविण्याची अपेक्षा करण्यासारखे हास्यास्पद आहे.....!!!"
==========================
✏ राहुल पाटील
09423628387
🚩मातृभाषेतून शिक्षण हेच सर्वोत्तम शिक्षण🚩
🚩मराठी शाळांचे शिलेदार समुह🚩
🌻🍀🌻🍀🌻🍀🌻🍀
🌻विचारधन🌻
" एखाद्या भाषेस जे स्थान प्राप्त होते त्याच्यामागे ती भाषा वापरणा-यांचे महात्म्य असते. भाषेमुळे लोक मोठे होत नाहीत तर लोकांमुळे भाषा मोठी होते....!!!"
==========================
✏ राहुल पाटील
09423628387
🚩मातृभाषेतून शिक्षण हेच सर्वोत्तम शिक्षण🚩
🚩मराठी शाळांचे शिलेदार समुह🚩
🌻🍀🌻🍀🌻🍀🌻🍀
🌻विचारधन🌻
" आज स्वातंत्र्य दिवस सर्वत्र साजरा होतांना.. या इंग्रजी भाषेच्या जगात, ती भाषा न येणारा मुका, बहिरा व निरक्षर होतो. त्याला मनातले बोलता येत नाही, लिहीलेले वाचता येत नाही.
इंग्रजी जाणणारी जनता ३%हून खमी आहे. आमची ९७% टक्के जनता सध्या परिस्थितीमुळ मुकी, बहिरी व अपंग झिली आहे.......!!!"
🙏स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा🙏
==========================
✏ राहुल पाटील
09423628387
🚩मातृभाषेतून शिक्षण हेच सर्वोत्तम शिक्षण🚩
🚩मराठी शाळांचे शिलेदार समुह🚩
🌻🍀🌻🍀🌻🍀🌻🍀
🌻विचारधन🌻
" लोकभाषा ही दैनंदिन व्यवहारात जर नसेल तर लोकशाही ख-या अर्थाने असूच शकत नाही. म्हणून कायद्याने लोकभाषेचा वापर करावयास भाग पाडणे हे लोकशाहीसाठी अपरिहार्य आहे........!!!!
==========================
✏ राहुल पाटील
09423628387
🚩मातृभाषेतून शिक्षण हेच सर्वोत्तम शिक्षण🚩
🚩मराठी शाळांचे शिलेदार समुह🚩
🌻🍀🌻🍀🌻🍀🌻🍀